By  
on  

झोकात झाली देवमाणूस मालिकेची Success party, पाहा फोटो

थरारक आणि उत्कंठावर्धक ट्वीस्ट असलेल्या देवमाणूस मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील शेवटी असलेल्या ट्वीस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. पण ऑफस्क्रीन मात्र देवमाणूसच्या टीमने चांगलीच धमाल केली आहे. निर्माती श्वेता शिंदेने नुकतीच या टीमच्या सक्सेस पार्टीचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

यामध्ये प्रत्येकाच्या हातात देवमाणूसच्या व्यक्तिरेखांची फ्रेम दिसते आहे. याशिवाय या फोटोमध्ये श्वेता आणि किरण गायकवाडही दिसत आहेत. या मालिकेच्या शेवटी हॉस्पिटलमध्ये पुन्हा जिंवत झालेला देवी सिंग पाहून देवमाणूसचा सिक्वल येणार अशी चर्चा आहे. तर पुढील सहा महिन्यात या सिरिअलच्या सिक्वेल च्या शुटिंगला सुरुवात होणार असल्याचं समजत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive