By  
on  

थाटात पार पडलं गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं बारसं, पाहा Photos

सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या गायिका सावनी रवींद्रला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. सावनी आणि तिचे पती आशिष हे आई-बाबा झाले आहेत. दोघांनीृ चिमुकल्या लेकीचं नुकतंच थाटात बारसं केलं आहे. शार्वी असं बाळाचं नाव ठेवलं आहे. बाळाचं नाव"शार्वी" - पार्वती देवी आणि दुर्गा देवीचे हे नाव आहे. तसंच या नावाचा अजून एक अर्थ म्हणजे दिव्य - दैवी. बारश्याचे सुंदर फोटो सावनीने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन चाहत्यांशी शेअर केले आहेत. 
 

 

सावनीच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुमधूर गळ्याची गायिका ‘सावनी रवींद्र’ सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. बेबी शॉवर, डोहाळे जेवण अशा सर्वच आनंदाच्या क्षणांचे फोटो तिने चाहत्यांशी शेअर केले होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive