By  
on  

पाहा Photos : मराठमोळ्या साजात सजली महाराष्ट्राची क्रश!

सुमधूर गळ्याची प्रसिध्द गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर आपल्या घायाळ करणा-या अंदाजातून सारेगमप लिटील चॅम्पसच्या पर्वातून परिक्षक म्हणून चाहत्यांना वेड लावतेय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्याच्या सुरेल स्वरांसोबतच तिचे सुंदर असे विविध लुक्सही चाहत्यांना वेड लावतायत. 

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या कोळीगीत स्पेशल भागासाठी आर्याने खास नऊवारी साडी नेसली होती.

आर्याचे नऊवारी साडीतले मनमोहक फोटो नुकतेच तिने चाहत्यांशी शेअर केले आहेत.  या जरी काठाच्या साडीत आर्याच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

टी.व्ही. आणि सिनेमाक्षेत्रात स्वतःच्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या अनेक श्रवणीय गाणी देणारी आर्या आंबेकर ही सध्याची आघाडीची गायिका.

 

 

 

लोभस चेह-याची अभिनेत्री, गायिका आर्या आंबेकर ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून भेटीला आली होती. पण सिनेक्षेत्रात अभिनेत्री म्हणून पाऊल ठेवण्यापूर्वीच आर्या महाराष्ट्राची क्रश बनली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive