आज सगळीकडे रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. बहीण-भावाचं नातं साजरं करण्याचा गोड दिवस म्हणजे रक्षाबंधन. एरवी एकमेकांसाठी भांडत असले तरी वेळ पडली एकमेकांच्या पाठीशी उभं राहतील. मराठी सिनेसृष्टीतही भावंडांच्या या जोड्यांनी सेलिब्रेशनचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.