By  
on  

पाहा Photos: अभिनेत्री सायली संजीवचा रिफ्रेशिंग लुक पाहा

मराठी सिनेविश्वातील साजिरी-गोजिरी अभिनेत्री सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून चाहत्यांची मनं जिंकतेय. या मालिकेत सायली साकारत असलेल्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. 

 

 

सायली सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नुकतंच तिने तिचं एक रिफ्रेशिंग फोटोशूट शेअर केलं आहे.

व्हाईट कलरच्या या ड्रेसमध्ये सायली खुपच मनमोहक दिसतेय. सायलीच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive