By  
on  

श्रृती मराठेचा साडीत दिसला घायाळ करणारा अंदाज, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतली बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती मराठेला पाहून  'परी म्हणू की सुंदरा' असंच वाटतं. जागो मोहन प्यारे मालिकेतली श्रतीने साकारलेली गोड परीराणी आजही लक्षात राहते. 

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा श्रृतीने तिचे साडीतले मनमोहक फोटो पोस्ट केले आहेत. या साडीत ती खुपच सुंदर दिसतेय.

 

 

 

या साडीत श्रृतीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.  

बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती आपल्या मनमोहक सौंदर्यांने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. 

 

श्रृतीच्या या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत, त्यांनी  ह्या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive