By  
on  

संस्कृती बालगुडे दिसली रेड हॉट अंदाजात, पाहा तिचे हे फोटो

अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल असलेली संस्कृती बालगुडे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा फोटोशूटमधून ती चाहत्यांना प्रेमात पाडत असते. आताही तिने खास फोटो शेअर केले आहेत. लाल वनपीसमध्ये संस्कृती कमालीची सुंदर दिसते आहे. ती सध्या स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार - जल्लोष डान्सचा' या कार्यक्रमचं सूत्रसंचालन करते आहे. या शोच्या निमित्ताने संस्कृतीने तब्बल 8 वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करते आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive