By  
on  

Photos : 'रात्रीस खेळ चाले 3' मध्ये दिसतोय शेवंताचा घायाळ करणारा अंदाज

अण्णा नाईकांची शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नानविविध  फोटोशूट पोस्ट करत ती चाहत्यांकडून वाहवा मिळवते. 

'रात्रीस खेळ चाले 3' मधून शेवंता फेम अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

शेवंता फेम अपूर्वाचा तोच सुंदर साज आणि दरारा या भागातही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. 

 

लाल भडक जरीची साडी आणि त्यावर दागिने, गजरा माळलेली शेवंता रसिकांना घायाळ करतेय, 

 

अपूर्वाचे शेवंताचा रुपातील हे फोटो चाहत्यांंची मनं जिंकतायत. 

 

 

अपूर्वाची नजरच घायाळ करतेय.

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive