By  
on  

ब्लॅक आणि व्हाईट फोटोंमध्ये दिसला ऐश्वर्या नारकर यांचा दिलखेचक अंदाज

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशी अभिनयाची मुशाफिरी करणा-या प्रतिभावान व सौंदर्याचं ऐश्वर्य लाभलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपण मालिकांमधून विविध व्यक्तिरेखांमधून त्यांना पाहिलंय. मात्र त्या ख-या आयुष्यात कशा मस्त बेधुंद जगतात हे त्यांच्या काही लेटेस्ट फोटोंवरुन पाहायला मिळतं.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच ब्लॅक आणि व्हाईटमधलं एक खास फोटोशूट नुकतंच शेअर केलं आहे. 

पडद्यावर लाडकी आई-सासूबाईंच्या व्यक्तिरेखा साकारणा-या ऐश्वर्या यांचे ख-या आयुष्यातले हे फोटो पाहून तुम्ही अवाक व्हाल.

वयाची पन्नाशी ओलांडली तरी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. 

 

 

 

अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या ऐश्वर्या नारकर यांचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive