By  
on  

Photos : सायली संजीवच्या मनमोहक फोटोशूटवर चाहते फिदा

मराठी सिनेविश्वातील साजिरी-गोजिरी अभिनेत्री सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली लॉकडाऊनच्या काळात छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून परतली. या मालिकेत सायली साकारत असलेली शर्वरी सध्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतेय. 

सोशल मिडीयावर सायली सतत सक्रीय असते. विविध मनमोहक फोटोशूट ती चाहत्यांशी शेअर करते.

सायलीने नुकतंच पिंक टॉपमधलं एक स्टनिंग फोटोशूट पोस्ट करत चाहत्यांच्ं लक्ष वेधून घेतलं आहे. 

या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive