By  
on  

‘डाव्या डोळ्यावर बट ढळली’, प्राजक्ताच्या फोटोशूटवर चाहते फिदा

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती विविध लुक्समध्ये पहायला मिळते.

 

फोटोशूटमधले स्टनिंग फोटो प्राजक्ता सोशल मिडीयावर शेअर तर करतेच पण त्याचसोबत हटके कॅप्शन्समधून चाहत्यांचं लक्ष वेधते

प्राजक्ताने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ताने परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये आणि स्टायलिश ब्लाऊजमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.

 

 

या सुंदर फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा प्राजक्ताने दिलंय. 'डाव्या डोळ्यावर बट ढळली…', प्राजक्ताच्या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.,

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive