By  
on  

लक्ष्मिकांत बेर्डेंच्या लेकीचा हा व्हाईट ड्रेसमधला व्हिडीओ होतोय व्हायरल

बाबा लक्ष्मिकांत बेर्डे ,आई प्रिया बेर्डे आणि भाऊ अभिनय बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी बेर्डेसुध्दा आता मराठी कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करतेय, सोशल मिडीयावरुन स्वानंदी सतत चाहत्यांशी संपर्कात असते. आत्तासुध्दा स्वानंदीने तिचे काही मनमोहक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहे.

तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते नेहमीच पसंती देतात. 

स्वानंदीने तिचे व्हाईट ड्रेसमधले काही मनमोहक फोटो नुकतेच पोस्ट केले आहेत. तिचे हो फोटो खुप व्हायरल होत आहेत.

स्वानंदी बेर्डेचा हा मनमोहक अंदाज चाहत्यांना भुरळ पाडणारा आहे

स्वानंदीच्या या फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वानंदीसुध्दा भाऊ अभिनयप्रमाणे सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करु इच्छिते. मराठी स्टार किड्समध्ये  स्वानंदीचं नाव आघाडीवर आहे. लॉकडाऊनपूर्वी स्वानंदीने धनंजय माने इथेच राहतात का या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive