By  
on  

नादच केलाय थेट! गुरुनाथची माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधवच्या साडीतील बोल्ड अदा

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील मायाची जादू मालिका जरी ऑफस्क्रीन केली तरी अजिबातच कमी झालेली नाही. माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधव पडद्यावर जितकी ग्लॅमरस आहे तितकीच ख-या आयुष्यातसुध्दा आहे. सोशल मिडीयावर रुचिरा सतत सक्रीय असते. आपल्या विविध फोटोशूट्स आणि रील व्हिडीओमधून चाहत्यांच्या संपर्कात असते. 

रुचिरा जितकी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ग्लॅमरस दाखवली आहे तितकीच ती ख-या आयुष्यातही  स्टायलिश आहे.

गुरुनाथची बोल्ड आणि ब्युटिफुल प्रेयसी  साकारणारी माया म्हणून तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.

रुचिराने पिस्ता कलरच्या साडीतलं हे फोटोशूट शेअर करत चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे.

 

 

 

रुचिराच्या साडीतील या दिलखेचक अदांवर चाहते फिदा होतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive