By  
on  

शालूचा बोल्ड आणि दिलखेचक अंदाज तुम्ही पाहिलात का?

फॅन्ड्री सिनेमातली जब्याची शालू तुम्हाला आठवतेय ना...साधी भोळी दोन वेण्या घातलेली.. होय तिच शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले नानाविविध दिलखेचक फोटोशूट आणि रील व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांना ती  घायाळ करते.

सोशल  मिडीयावर राजेश्वरीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.

तिच्या फोटोंना आणि व्हिडीओंना चाहते नेहमी पसंती देताना पाहायला मिळतात. 

राजेश्वरीने झाडांजवळ उभं राहून मनमोहक फोटोशूट केलं आहे. 

या फोटोंमध्ये ती खुपच सुंदर दिसतेय. तिच्या फोटोंना चाहत्यांची विशेष पसंती मिळतेय. 

 

 

राजेश्वरीच्या फोटोवर चाहते घायाळ झाले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive