By  
on  

Big Boss Marathi 3 : आता हे सेलिब्रिटी करणार बिग बॉसच्या घरात राडा?

'बिग बॉस  मराठी' हा रिएलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतंच या कार्यक्रमाच्या तिस-या सीझनची घोषणा झाली आहे. तसंच येत्या 19 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचंसुध्दा समजतंय.   तिस-या सीझनच्या घोषणेसोबतच या शोमध्ये सहभागी होणा-या कलाकारांबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा बिग बॉसच्या घरात जाण्याबदद्ल होत आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटींच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरुय. 

काहींची एकमेकांसोबत गट्टी जमते तर काही एकमेकांचे कट्टर वैरी होतात. ९० दिवस कार्यक्रमात टिकून राहण्याचं आव्हान सहभागी होणाऱ्या प्रयेक कलाकारासमोर असतं. त्यातही बिग बॉसची आज्ञा पाळत त्यांनी दिलेले टास्क पूर्ण करण्याची तारेवरची कसरत तर आहेच.

 

 

चिन्मय उद्गगीरकर 

 

नक्षत्रा मेढेकर 

 

 

 

 

 

शुभंकर तावडे

 

 

खुश्बू तावडे

 

 

 

प्रणित हाटे - गंगा 

 

 

आनंद इंगळे 

 

 

 

अंशुमन विचारे

 

पल्लवी सुभाष 

 

 

नेहा जोशी 

 

 

 

रुपल नंद 

​​​​​​

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive