By  
on  

Video : लाडक्या लाडूने बासरी वाजवत दिल्या कृष्ष जन्माष्टमीच्या शुभेच्छा

आज देशभरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यात श्री कृष्णाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या विशेष दिवशी घरे आणि मंदिरे विशेष सजवली जातात. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णभक्त देवाच्या भक्तीत मग्न असतात. रात्री 12 वाजेपर्यंत मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची गाणी गायली जातात. 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका लाडूसुध्दा गोकुळाष्टमीच्या खास शुभेच्छा देताना पाहायला मिळाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajveer (@rajveersinhraje)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive