By  
on  

Video :अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी दिल्या कृष्णजन्माच्या सुरेल शुभेच्छा

देशभर कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. पण यंदासुध्दा करोना संकटामुळे सर्व सण साधेपणाने साजरे करण्यावर भर देण्यात आला आहे. म्हणून च प्रत्येकजण आपापल्यापरीने घरच्या घरी हा सण साजरा करतायत. 

मराठी सिनेविश्वातील दोन दिग्गज गायकांनी  कृष्ण जन्माष्टमीच्या सुरेल शुभेच्छा चाहत्यांना देत, सणाचा उत्साह वाढवला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive