By  
on  

परी म्हणू की सुंदरा! श्रृती मराठेच्या मनमोहक अदा करतील फिदा

'परी म्हणू की सुंदरा' असंच या अभिनेत्रीला पाहून वाटतं.अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा श्रृतीने तिचं ग्लॅमरस फोटोशूट पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

लाईट पर्पल रंगाच्या या ड्रेसमध्ये श्रृतीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

श्रृतीचं हे दिलखेचक फोटोशूट चाहत्यांना घायाळ करतंय. 

श्रृतीच्या प्रत्येक फोटोशूटवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करतात.  

 

चाहत्यांना श्रृतीचा हा व्हिडीओसुध्दा खुप आवडला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive