By  
on  

समुद्रकिना-यावर दिसला सईचा एकदम सही लुक, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. सई मराठीप्रमाणे आता बॉलिवूडमध्येसुध्दा दिमाखात झळकतेय. सई अलिकडेच बॉलिवू़ड अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत मिमी या सिनेमात झळकली. यातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.

बोल्ड आणि ग्लॅमरस लुक कॅरी करण्यात  फॅशनिस्टा सई नेहमीच पुढे असते. समुद्र किना-यावरच्या मनमोहक फोटोशूटमधून सईने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

ब्लॅक आणि व्हाईट ड्रेसमधला सईचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. 

 

समुद्रकिना-यावरचं सईचं हे फोटोशूट चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनासुध्दा खुप भावतंय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive