अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही तितकीच सुंदर दिसते. सोनालीचे अनेक साडी लुक फोटोही सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. अप्सरा सोनाली अनेकदा साडी लुकमध्ये पाहायला मिळते. तिचं फोटोशूट ती नेहमी चाहत्यांशी शेअर करते. चाहत्यांसोबत कनेक्ट रहायला तिला आवडतं.
नुकतंच अप्सरेने साडीतलं एक स्टायलिश फोटोशूट पोस्ट केलं आहे.
या फोटोशूटची पिंक थीम असल्याचं तिनं म्हटलंय.
या साडीत सोनाली खुपच सुंदर दिसतेय.