या अभिनेत्रीच्या मधुबालाच्या अनारकली लूकच्या चाहते प्रेमात

By  
on  

बॉलिवूडची सौंदर्यसम्राज्ञी मधुबालाच्या सौंदर्याचं कौतुक करताना आजही कोणी थकत नाही. अनेक अभिनेत्रीही मधुबालाच्या अनेक लूकची कॉपी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अभिनेत्री मानसी नाईकने मुघल ए आजममधील मधुबालाचा लूक रिक्रिएट केला आहे.

 

 

अभिनेत्री मानसी नाईक ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसते. आताही तिने हा लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये मानसी खुपच मोहक दिसते आहे.

Recommended

Loading...
Share