By  
on  

या कलाकारांनी केवळ मोदक खाण्यातच नाही तर करण्यातही आजमावलं कौशल्य

गणेशोत्सव आणि मोदक यांचं नातं अतुट आहे. मोदक आवडत नाही अशा व्यकी विरळाच. बाप्पाचंही आवडतं खाद्य मोदक असल्याने घरोघरी आवर्जून बनवला जातोच. यावेळी काही कलाकारांनी मोदक बनवण्याचं कौशल्यही आजमावलं आहे. अभिनेता सुव्रत जोशीने मोदक बनवतानाचा व्हिडियो शेअर केला आहे.

 

 

या पोस्टमध्ये सुव्रत म्हणतो, ‘ सणांमध्ये रुचकर अन्न बनवणे. पण ही केवळ स्त्रियांचं काम आहे असं मी मानत नाही. त्यामुळे यात आज मीही हात माखून घेऊन विजयी झालो. यासोबतच गीतकार संदीप खरे यांनी मोदक बनवतानाचा फोटो शेअर केला आहे. ते आपल्या फोटोमध्ये ते म्हणतात, ‘खाताना मज्जा येते ना ssss... आता करून बघा ‘ . एकंदरीत या कालाकारांच्या या कलेच चाहतेही कौतुक करताना दिसत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sula (@suvratjoshi)

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive