Video : मराठमोळ्या साजात सजली स्वप्निल जोशीची लेक मायरा, दिसतेय खुपच गोड

By  
on  

गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालं आहे. मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींकडे बाप्पाचा अनोख थाट पाहायला मिळतोय. मराठी सुपरस्टार स्वप्निलजोशीकडेसुध्दा दरवर्षीप्रमाणे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हर्षोल्हास आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळतंय. 

महत्त्वाचं म्हणजे बाप्पाच्या स्वागतासाठी  स्वप्निलची लाडकी लेक मायरा हिने पारंपारिक नऊवारी साडी असा अस्सल  मराठमोळा लुक केला आहे. तिचा एक व्हिडीओ स्वप्निलने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तो पाहन तुम्हीही म्हणाल, किती गोड. खरंच मायरा नऊवारी नेसून खुपच सुंदर दिसतेय. 
 

 

 

Recommended

Loading...
Share