By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या घरच्या बाप्पाचा थाट

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडे देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री सोनाली बेंद्रेकडेसुध्दा बाप्पा विराजमान झाले आहेत.  गणेशोत्सव साजरा करतानाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनालीने मराठीतसुध्दा गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

   यात सोनाली बेबी पिंक कलरच्या साडीत खुपच मनमोहक दिसतेय. 

 

बाप्पाची छोटी पण सुबक मूर्ती आणि शोभेल अशी सुंदर छोटी आरास सोनालीकडे यंदा पाहायला मिळतेय. 

 

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive