By  
on  

माझी तुझी रेशीमगाठ : पाहा यश आणि नेहाचा फेस्टिव्ह लुक

सध्याच्या अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी झी मराठी वाहिनीवरील एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ.’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

प्रार्थना ेही नेहा कामत तर श्रेयस तळपदे यशवर्धन चौधरी ही व्यक्तिरेखा साकारतोय.

माझी तुझी रेशीमगाठच्या निमित्ताने प्रेक्षकांना ही जोडी खुप भावतेय. 

सर्वत्र गणेशोत्सावाचं मंगलमय वाततावरण आहे. बाप्पाचं जल्लोषात घरोघरी आगमन झालं आहे. 

गणेशोत्सवानिमित्ताने प्रार्थना  आणि श्रेयसने हे खास फेस्टिव्ह लुक फोटोशूट केलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive