“…. पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे!”,संस्कृतीचं दिलखेचक फोटोशूट

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात सक्रीय असते. विविध फोटोशूटमधून ती चाहत्यांचं लक्ष वेधते. आत्तासुध्दा संस्कृतीने एक हटके फोटोशूट शेअर केलं आहे. 

अनेकदा अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करतात. पण संस्कृतीचं हे  ट्रेडीशनल  फोटोशूट लक्षवेधी ठरतंय.

संस्कृती सध्या स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार - जल्लोष डान्सचा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने संस्कृतीने खास हे पिंक कलरच्या ट्रेडीशनल घागरा चोलीमध्ये फोटोशूट केलं आहे. 

 

संस्कृती या लुकमध्ये खुपच मनमोहक दिसतेय. 

 

संस्कृतीच्या या दिलखेचक फोटोशूटवर चाहत्यांनी लाई्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Recommended

Loading...
Share