By  
on  

Photos : रिंकू राजगुरुच्या फेस्टिव्ह लुकवरुन हटणार नाही तुमची नजर

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेले छानसे फोटो पोस्ट केले आहेत.

रिंकूने गणेशोत्सवानिमित्त खास साडीतलं फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

गुलाबी रंगाच्या पैठणी साडीत रिंकूच्या सौंदर्याला चार चाॉंद लागले आहेत, 

मराठमोळ्या साजात सजलेल्या रिंकूच्या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटी वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive