By  
on  

स्मिता जयकर यांच्या 160 वर्षं जुन्या गौराई

बाप्पांपाठोपाठ  लाडक्या गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौराई चे स्वागत करताना महिलावर्गाचा उत्साह ओसंडून वाहतोय.  आजचा दिवस या गौरीचे कोडकौतुक करण्यात जाणार. अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याही घरी थाटामाटात गौरीचं आगमन झालं आहे. जयकर कुटुंबियांच्या गौराईची १६० वर्षांची जुनी परंपरा असून अत्यंत थाटामाटात त्यांची पूजा-अर्चा हौते. 

स्मिता यांच्या गौराईचं दर्शन घेण्यासाठी अनेकदा दूरवरुन लोकही येत असतात. सर्वांचं त्यांच्या घरी अगत्याने स्वागत केलं जातं 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive