By  
on  

हदयात वाजे समथिंग..! अप्सरेचा फेस्टिव्ह लुक पाहिलात का?

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. सध्या गणेशोत्सवाचं आनंदमयी वातावरण आहे. सोनालीकडेपण बाप्पा विराजमान झाले आहेत. म्हणूनच सोनाली बाप्पाच्या स्वागतासाठी खास साडी नेसून सज्ज असल्याचं पाहायला मिळालं. 

सोनालीला साडी नेसायला फार आवडतं. 

साडीतलं अनेक मनमोहक फोटोशूट ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करते. 

गणेश चतुर्थीनिमित्ताने सोनालीने खास निळ्या रंगाची बनारसी साडी नेसली होती. 

सोनालीने या साडीत खुप सुंदर फोटोशूट केलं. 

यातील सोनालीच्या मनमोहक अदा चाहत्यांना घायाळ करतायत. 

 

सोनालीच्या  सौंदर्याला या साडीत चार चॉंद लागले आहेत. 

 

सोनालीच्या या लुकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive