By  
on  

Photos : जिनिलिया देशमुखचा हा मराठमोळा साज तुम्ही पाहिलात का?

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं जातं. 

जिनिलियाने नुकतंच मराठमोळ्या लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या मराठमोळ्या साजात जिनिलिया खुपच भारी दिसतेय. 

गडद  लाल रंगाची साडी नेसलेली जिनिलियाचा लुक पाहताक्षणी प्रेमात पाडणारा आहे. 

महत्त्वाचं म्हणजे  तिने केसात गजरा माळलाय, हातात हिरवा चुडा आणि कानात झुमकेही घातले आहेत.

जिनिलियाच्या या साडीतल्या अदांवर चाहते फिदा झाले असून त्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive