By  
on  

अभिनेता भुषण प्रधानने गणपती बाप्पाला दिला निरोप, पाहा फोटो

काल अनेक ठिकाणी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गेले पाच दिवस हक्काने पाहुणचार करुन घेत असलेल्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकालाच मनातून वाईट वाटत असतं.अभिनेता भुषण प्रधाननेही घरच्या बाप्पाला निरोप दिला आहे. दरवर्षी भुषण इको फ्रेंडली गणेशोत्सवाला प्राधान्य देत असतो. आताही त्याने घरच्या बाप्पाचं घरीच विसर्जन केले आहे. 

 

 

पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा म्हणते त्याने हे फोटो शेअर केले आहेत. यापुर्वी पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये भुषण मोदक बनवतानाही दिसला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive