By  
on  

अप्सरा आली.. ! अक्षया देवधरने शेअर केला खास रॉयल लुक

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठक बाई अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या आहेत. पाठक बाई म्हणून प्रसिध्द असलेली अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते विविध फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते.

गणेशोत्सव सुरुय म्हणूनच अक्षयाने खास फेस्टिव्ह लुक फोटोशूट केलं आहे. 

या तिचा खास रॉयल अंदाज पाहायला मिळतोय, 

 

शुभ्र पांढ-या रंगाची साडी गुलाबी ब्लाऊज या लुकमध्ये अक्षयाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

अक्षयाच्या या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

तिने अप्सरा आली या गाण्यावर खास रील व्हिडीओसुध्दा शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

अक्षयाच्या या व्हिडीओ आणि फोटोंवर चाहत्यांन लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive