मराठमोळ्या साजात सजली अभिनेत्री स्मिता गोंदकर, पाहा Photos

By  
on  

'पप्पी दे पारुला’ म्हणत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. स्मिताची ओळख केवळ या गाण्यापुरतीच नाही. स्मिताने बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही स्वत:ची खास अशी ओळख निर्माण केली आहे. या शोमुळे स्मिताचं नाव घराघरात पोहोचलं. स्मिता वरचेवर तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

 

 

गणपती स्पेशल झी मराठीच्या इव्हेंट्साठी स्मिताने हा साज श्रृगांर केला होता. 

 

 

या  कार्यक्रमात स्मिताचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळाला, 

 

या नऊवारी साडीत स्मिताच्या सौंदर्याला चार चॉंद लागले,

 

Recommended

Loading...
Share