Photos : सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच एका हटके आणि स्टायलिश अंदाजात सईने केलेलं फोटोशूट लक्षवेधी ठरतंय. 

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा सई दिमाखात झळकते. 

नुकतंच मिमी या बॉलिवूडपटात सहअभिनेत्री म्हणून सईने हिंदीतही खुप भाव खाल्ला. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी लोकप्रिय कार्यक्रमाची परिक्षक असलेली सई यानिमित्ताने विविध गेटअप्समध्ये पाहायला मिळते. 

नेट स्टाईलच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये सई खुपच हटके दिसतेय, 

 

सईचं हे फोटोशूट चाहत्यांना खुप आवडलं असून त्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.

Recommended

Loading...
Share