By  
on  

अभिनयात करिअर करणा-यांसाठी अमेय वाघचा खास सल्ला, पाहा व्हिडियो

वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सगळ्यातच खास छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय आजवर मिळालेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं सोनं केलं आहे. अमेय चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून भेटत असतो. आताही त्याने एक हटके व्हिडियो शेअर केला आहे. त्याने काही Tongue Twisters पोस्ट केले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘ जीभेला हाड असतंच… ते थोडं वळवावं लागतं ! हे Tongue Twisters संजना पाटणकर ह्यांनी तयार केले आहेत ! ज्यांना Acting मध्ये career करायचंय त्यांनी तर ह्याचा सराव नक्की करा!’ अमेय आगामी ‘झोंबिवली’ आणि कारखानीसांची वारी या सिनेमात दिसणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive