प्रसिद्ध ‘ओ शेठ’ गाण्याबाबत सुरु झाला आहे नवा वाद, वाचा सविस्तर

By  
on  

सध्या सोशल मिडिया आणि अनेक सार्वजनिक कार्यक्रमात कानावर पडणारं गाणं म्हणजे ‘ओ शेठ’.  या गाण्याने आबालवृद्धांना वेड लावलं आहे. पण या गाण्याबाबत सध्या नवीनच वाद दिसून येतो आहे. हे गाणं चोरीला गेल्याचा आरोप झाला आहे. हे गाणं उस्मानाबादच्या प्रणिकेत खुणे आणि नाशिकच्या संध्या केशे यांनी लिहून संगीतबद्ध केलं आहे.

 

 

तर उमेश गवळी यांनी गायलं आहे. आता हेच गाणं चोरीला गेल्याचा आरोप या गाण्याच्या निर्मात्यांनी केला आहे.  एका फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संध्या केशे यांनी याबाबत कैफियत मांडली आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. पुणे पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Recommended

Loading...
Share