ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी नव्या सिनेमासाठी एकत्र

By  
on  

लॉकडाऊननंतर अनेक नव्या सिनेमांची घोषणा झाली आहे. या सिनेमांच्या निमित्ताने अनेक नवीन जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यापैकीच एक आहे ऋता आणि वैभव. ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी आगामी सिनेमासाठी एकत्र आले आहेत. 

 

 

आज वैभवने वाढदिवसाचं औचित्य साधत ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. आगामी प्रोजेक्टबाबत शेअर करता येणं ही बर्थ डे दिवसासाठी अमेझिंग फिलींग आहे. ऋता तुझ्यासोबत काम करणंही आनंदाची बाब आहे.’ अशा आशयाचं कॅप्शन त्याने शेअर केलं आहे. चाहत्यांनाही त्यांच्या आगामी सिनेमाची उत्सुकता असेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share