22 ऑक्टोबरपासून थिएटर पुन्हा उघडणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

By  
on  

महाराष्ट्रातील सिनेप्रेमींसाठी एक गुडन्युज आहे. 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात थिएटर पुन्हा सुरु होणार आहेत. निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि पॅन स्टुडियोचे चेअरमन जयंतीलाल गाडा यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.  या दरम्यान ऑक्टोबरच्या 22 तारखेपासून नियमावलींसह थिएटर सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करतही याबाबत माहिती दिली आहे.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share