सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडियो पाहिलात तर नॅशनल क्रशलाही विसराल......

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नापुर्वी ‘धुरळा’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमातील तिच्य भूमिकेचंही कौतुक झालं होतं. सोनाली सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती चाहत्यांच्या कमेंटसना रिप्लायही करत असते. 

 

 

आताही सोनालीने एक क्युट व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये सोनाली वेगवेगळ्या इमोजीप्रमाणे एक्सप्रेशन्स देताना दिसते आहे. सोनालीच्या या क्युट व्हिडियोवर चाहतेही दिलखुलास कमेंट करताना दिसत आहेत.

Recommended

Loading...
Share