ब्युटी इन ब्लॅक ! साडीत दिसल्या श्रृती मराठेचा दिलखेचक अंदाज, पाहा Photos

By  
on  

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट  चाहत्यांशी शेअर करते. श्रृतीने नुकतंच पारंपारीक पैठणी नेसून सुंदर असं फोटोशूट केलं आहे. 

काळ्या रंगाच्या पैठणी साडीत श्रृतीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. ती खुपच मनमोहक दिसतेय. 

 

 मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे श्रृती मराठे.  आपल्या मनमोहक सौंदर्यांने नेहमीच ती चाहत्यांची मनं जिंकते.  

Recommended

Loading...
Share