By  
on  

महापौरांच्या व्हिडीओवर केदार शिंदे म्हणतात, 'काय काय करतात आपल्यासाठी..'

पावसाळा आणि आपल्या खड्ड्यांचं जुनं नातं आहे. रस्त्यांवरील खड्डयांमुळे प्रसराजकारण अनेकदा पेटल्याचं चित्र पाहायला  मिळतं. सत्त्ताधारी आणि विरोधक यांच्यात खड्ड्यांवरुन नेहमीच जुंपते. पण त्रास सहन करावा लागतो तो मात्र सामान्य मुंबईकरांना. महापालिकेला यां खड्ड्यांमुळे नेहमीच खडे बोल सुनावले जातात. आता पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला आणि महापौरांवरसुध्दा निशाणा धरला जातो. 

खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच आजकाल समजेनासं झालंय. याच मुद्द्याशी निगडीत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडीओ बराच व्हायरल होतोय. प्रसिध्द लेखक-दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे यांनीसुध्दा महापौरांचा व्हिडीओ शेअर करत उपहासात्मक ट्विट केलं आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive