By  
on  

अप्सरेच्या नथीचा रुबाब, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये लावली खास हजेरी

महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यानेसुध्दा रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडते. मराठी अभिनेत्रींमध्यै सोनाली कुलकर्णी ही आघाडीची अभिनेत्री आहे. सोनालीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावर ती सतत सक्रीय असते. नुकतंच सोनालीने तिचा एक हटके लुक चाहत्यांशी शेअर केला आहे. 

या लुकवर सोनालीने परीधान केलेली नथ तिच्या सौंदर्याला चार चॉंद लावतेय,

 

हे फोटो शेअर करत सोनाली म्हणते,  "पुरे झाला आता नथीचा नखरा…आता पाहा माझ्या नथीचा ‘रूबाब’

 

 

सोनालीच्या नथीच्या रूबाबाचं खास  कारण म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सोनाली विशेष परिक्षक म्हणून हजेरी लावणार ाहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive