By  
on  

Pink Dress मध्ये सई दिसली लाजवाब! पाहा Photos

आपली स्टाईल, लुक्स ाणि ग्लॅमरस अंदाजामुळे मराठीतील टॉपची अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधते. 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असलेली सई नेहमीच आपल्या नजाकत आणि अदाकारीने चाहत्यांची मनं जिंकते. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाची परिक्षक असलेली सई नेहमीच विविध सुंदर आऊट्फिटसमध्ये पाहायला मिळते. 

एका इंग्रजी मासिकासाठी सईने हे खास फोटोशूट केलं आहे. 

सईच्या हटके स्टाईलची नेहमीच चर्चा रंगते. या पिंक कलरच्या ड्रेसमध्ये सई खुपच खुलून दिसतेय. 

तिच्या या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive