By  
on  

Photos : अमृता खानविलकरचा स्टनिंग लुक पाहून चाहते घायाळ

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अभिनय आणि सौंदर्यांचा सुंदर मिलाफ ती साधते. मराठीसोबतच अमृता हिंदीतही दिमाखात झळकते. 

सोशल मिडीयावर अमृता सतत सक्रीय असते. नुकतंच तिने एक झक्कास फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे.

 

या शॉर्ट आणि स्वीट अशा पिंक ड्रेसमध्ये अमृता खुपच स्टनिंग दिसतेय. 

 

असंख्य चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींना अमृताचा हा लुक आवडला असून त्यांनी या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 अमृताचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करतायत.  

मराठमोळ्या अमृताच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या वाटतात. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive