By  
on  

'चुडियॉॅं खनक गयी...' म्हणत पूजा सावंतने शेअर केला हा जबरदस्त व्हिडीओ

मराठी अभिनेत्री आणि त्याचं साडीप्रेम काही आपल्याला नवीन नाही. मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर ब-यापैकी सक्रीय असते. अनेक फोटोशूट आणि रील व्हिडीओंमधून ती चाहत्यांचं लक्ष वेधते.  पूजा नेहमीच विविध स्टाईल लुक्स कॅरी करण्याला प्राधान्य देते. पूजाने नुकतंच एका कलरफुल साडीतला एक जबरदस्त रील व्हिडीओ चाहत्यांशी शेअर केला आहे. 

या कलरफुल साडीत पूजा खुपच मनमोहक दिसतेय, आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणा-या पूजाने या व्हिडीओत लता मंगेशकर यांच्या चुडिया खनक गयी हात मे.. या सुपरहिट गाण्यावर सुंदर असं नृत्य सादर केल्याचं पाहायला मिळतंय. 

 

पूजाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive