By  
on  

ब्युटी इन ब्लॅक ! अभिनेत्री अमृता खानविलकरचा बोल्ड आणि ब्युटिफुल लुक

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिध्द अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध फोटोशूटमधून ती चाहत्यांची मनं जिंकते.

अमृताने नुकतंच ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमधलं एक बोल्ड आणि ब्युटिफुल फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

अमृताचा या ब्लेॅक ड्रेसमधला अंदाज घायाळ करणारा ठरतोय.

या झक्कास फोटोशूटमधून अमृताने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

तिच्या या अदा घायाळ करतायत. 

 

 

नेहमीप्रमाणेच अमृताच्या अदा चाहत्यांना फिदा करतायत.  

 

मराठीमध्ये फार कमी अभिनेत्री बोल्ड आहेत. अमृता बोल्ड असली तरी ती लक्षात राहते ते तिच्या टॅलेंटमुळे. तिला सतत नाविन्याचा ध्यास असतो. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive