By  
on  

मास्क आणि गॉगल घालून या अभिनेत्याने केला पब्लिक ट्रांन्सपोर्टमधून प्रवास

प्रसिद्धीच्या झोतात असल्यावर अनेकदा सामान्य आयुष्याला राम राम करावा लागतो असं म्हटलं जातं. पण अनेकदा कलाकार लाईम लाईटपासून लांब जाऊन तुमच्या आमच्या सारखं सामान्य गोष्टींचा आनंदही घेताना दिसतात. आता एक मराठमोळा अभिनेता सध्या गोव्यात पब्लिक ट्रांन्सपोर्टचा आनंद घेताना दिसतो आहे. 

 

 

हा आहे अभिनेता संतोष जुवेकर. संतोष सध्या गोव्यात आहे. तिथून त्याने एक व्हिडियो शेअर केला आहे. त्यात तो बसने प्रवास करताना दिसतो आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘Air bus ️to road bus..... म्हणून म्हणतो माणसाने जमिनीवर रहावं फार हवेत उडू नये.

 

 

तसं माझं मस्त चालय कितीही हवेत उडलो तरी खुट्टी जमिनीलाच ठोकलीये आपली बरं ते जाऊदे ह्या गाण्यात मधेच कुठे तरी शिंदे असं आयकायला येतं म्हणजे हे गाणं माझ्या झेंडा film मधल्या संत्या शिंदेवर(संत्याभाई वर)आहेका?’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive