By  
on  

सई एकदम सही! ग्लॅमरस फोटोशूटमधून दिसला सईचा घायाळ करणारा अंदाज

मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाजात प्रेक्षकांसमोर येते. आत्तासुध्दा सईने एक ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

शॉर्ट कलरफुल ग्लिटरी ड्रेसमधलं सईचं हे झक्कास फोटोशूट सोशल मिडीयावर व्हायरल होतंय. 

यात सईच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळतायत. 

हा शिमरी ड्रेस सईच्या सौंदर्याला चार चॉंद लावतोय. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची परिक्षक असलेल्या सईने याच्या एका भागासाठी हा खास लुक केला ्रआहे. 

उत्तम अभिनयासोबतच सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते.

 

प्रत्येक फोटोसाठी सईने खास पोझ दिल्या असून त्यात तिचा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड दिसून येतोय.

सईच्या अदांवर चाहतेच नाही तर सेलिब्रिटीसुध्दा फिदा झाले असून त्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केलाय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive