By  
on  

अभिनेत्री अमृता पवारने या लाडक्या को-स्टारला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज अभिनेता हार्दिक जोशीचा वाढदिवस आहे. राणादाच्या रांगड्या व्यक्तिरेखेतून करिअरची सुरुवात केलेला हार्दिक सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या मालिकेत तो सिद्धार्थच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

 

या मालिकेतील त्याची को स्टार अमृता पवारने त्याला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘या फोटो मध्ये जसं तू माझं ऐकतोयस, तसंच जर ऐकत राहिलास तर खूप भलं होईल तुझं... आणि तुझं कायम भलंच व्हावं हीच ईच्छा... समझ रहे हो...  ‘या फोटोत मी रडतेय आणि तू माझी समजूत घालतोयस (reel life)... या दोन्ही गोष्टी तू कायम करतोस, मला रडवतोसही आणि नंतर माझी समजूतही काढतोस (real life)... हे tom & jerry relation कायम राहू दे... many many happy returns of the day..’ या मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळताना दिसते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive