By  
on  

देवी महालक्ष्मी रुपात या मराठी अभिनेत्रीचं खास फोटोशूट

आजपासून म्हणजेच ७ ऑक्टोबर २०२०१ पासून नवरात्रीचा सण सुरू होत आहे. देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव ९दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मांगल्य आणि चैतन्य घेऊन नवरात्रोत्सवाचं सर्वत्र उ्साही वातावरण पाहायला मिळतंय. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्रींमध्ये नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध फोटोशूट्स करण्याचा मोठा ट्रेंड रुजू होतोय. 

अशीच एक सुंदर कल्पना घेऊन देवी रुपातलं एक छानसं फोटोशूट  प्रेक्षकांच्या हद्यात स्थान मिळवणा-या शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरने केलं आहे. 

 

देवी महालक्ष्मी रुपातल्या अपूर्वा नेमळेकरला पाहून चाहते अवाक् झाले आहेत. 

 

 

देवीचं लोभसवाणं आणि चैतन्यमय रुप अंगिकारुन अपूर्वाने एक अनोखा प्रयत्न केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive